Aurangzeb Tomb : Aurangabad मध्येच औरंगजेबाची कबर बांधण्यात आली कारण... | BBC News Marathi

Описание к видео Aurangzeb Tomb : Aurangabad मध्येच औरंगजेबाची कबर बांधण्यात आली कारण... | BBC News Marathi

#BBCMarathi #AurangzebTomb #Aurangabad

AIMIM पक्षाचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन औवेसी नुकतेच औरंगाबादला येऊन गेले. औरंगाबादमध्ये त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यामुळे एका नवीन राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. औरंगाबादपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद शहरात औरंगजेबाची कबर आहे. पण, दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आणि औरंगाबादमध्ये कशी आली, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी खुलताबादला गेलो. चला जाणून घेऊया औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असण्याचं कारण.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке