संपुर्ण माहिती कोकणातील "काळीमीरी" व्यवसायाची | सरकारमान्य मिरी रोपांची नर्सरी | black pepper

Описание к видео संपुर्ण माहिती कोकणातील "काळीमीरी" व्यवसायाची | सरकारमान्य मिरी रोपांची नर्सरी | black pepper

कोकणातील शेती विषयक अनेक व्हीडीओ मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आम्ही तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत. आज देखील शेती विषयक एक विशेष व्हीडीओ आम्ही तुमच्यासाठी घेउन आलो आहोत.
आज आपण भेट देणार आहोत ते मालवण तालुक्यातील बांदिवडे गावातील श्री मिलिंद प्रभु यांच्या शुभलक्ष्मी नर्सरी आणि काळीमिरी प्रकल्पाला. सागाची लागवड करुन त्यांवर वेलमीरी सोडुन त्याठीकाणी मिरीलागवड केली आहे. "बांदिवडे पॅटर्न" या त्यांच्या पद्धतीने लागवड केली आहे.
या पहिल्या भागात तळ कोकणात कोणत्या प्रकारची रोपे लावु शकतो? कीती वर्षात याचं उत्पन्न मिळत? या लागवडीसाठी पाणी कीती लागते? याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल.....
#मालवणीलाईफ
#malvanilife

अधिक माहितीसाठी संपर्क
श्री मिलिंद प्रभु
9821055193

श्री संतोष घाडीगांवकर
9359138915
————————————————

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке