Ajit Pawar Candidate List Live: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, रिंगणात कोण उतरलं ?

Описание к видео Ajit Pawar Candidate List Live: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, रिंगणात कोण उतरलं ?

#BolBhidu #AjitPawar #MaharashtraVidhanSabhaElections2024

सुरुवातीला अजित पवारांनी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याआधीच १७ उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. त्यानंतर अजित पवारांनी 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, लवकरच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करु असंही अजित पवारांकडून सांगण्यात येत होतं. 25 ऑक्टोबरला अजित पवारांनी आपल्या कार्यालयात काही पक्षप्रवेश घेतले, ज्यात झिशान सिद्दीकी, देवेंद्र भुयार, निशिकांत पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील यांचा समावेश होता. या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीये. अजित पवारांनी जाहीर केलेले ७ उमेदवार कोण आहेत ? त्यांना कोणत्या मतदारसंघातून संधी मिळाली आहे ? या यादीतले उमेदवार आणि त्यांच्याबद्दलचं संपूर्ण विश्लेषण. पाहुयात बोल भिडूच्या या लाईव्हच्या माध्यमातून.



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке