Ramdas Kadam Interview : 'Uddhav Thackeray यांनी' Balasaheb Thackeray यांच्या पाठीत खंंजीर खुपसला

Описание к видео Ramdas Kadam Interview : 'Uddhav Thackeray यांनी' Balasaheb Thackeray यांच्या पाठीत खंंजीर खुपसला

#BBCMarathi #Ramdaskadam


रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला होता, तर शिवसेनेनं रामदास कदम यांची हकालपट्टी केल्याचं म्हटलं होतं. "हा दिवस कधी येईल असं वाटलं नव्हतं. आमच्यावर अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही तुमचं काही वाईट केलं नाही. आम्ही काही चूक केली नाही," असं राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे गटात गेलेल्या कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी रामदास कदम यांच्याशी संवाद साधला.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке