लिंबोनीच्या बागेत 3000 कोंबड्यांचे मुक्त संचार कुक्कुट पालन

Описание к видео लिंबोनीच्या बागेत 3000 कोंबड्यांचे मुक्त संचार कुक्कुट पालन

मित्रानो गणेश घायतिडक यांचा मनानंद आग्रो फार्म.मू. करडे,तालुका शिरूर,जी.पुणे

मुक्त संचार कुक्कुट पालन खूप पाहायला मिळतात पण मनानंद फार्म वर जे आधुनिक पद्धतीत सुधारणा करून जो फार्म बनवला तो नक्की एकदा बघण्यासारखा आहे.
मुक्त संचार पद्धतीत मी पाहिलेला हा सर्वात बेस्ट आग्रौ फार्म आहे.

गणेश भाऊ नी स्वतः प्रचंड मेहनत करून हा फार्म उभारला आहे .आणि जे नवीन होतकरू तरुण या व्यवसायात उतरू पाहतात त्यांनी आवरजुन या फार्म ला भेट द्यावी.

गणेश भाऊ कडे गावरान,सोनाली,कावेरी कोंबड्या आहेत.त्याच बरोबर बदक,हंस,मच्छी, आजोला, हायड्रोपोनिक्स, इंक्यूबेटर असे बरेच प्रकारचे शेती लागत व्यवसाय अवलंबून कुक्कुट पलानात चांगला नफा कमवतात.

अधिक माहितीसाठी व्हिडिओ नक्की बघा.आणि आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा.

आधुनिक शेती फार्म
गोविंदपूर वाडी,तालुका - जिल्हा परभणी.

#poultry
#gavran
#farming
#modern
#आधुनिक

Комментарии

Информация по комментариям в разработке