बिल्डर कन्व्हेयन्स डीड करून देत नसतील तर काय करायचे ? : अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे

Описание к видео बिल्डर कन्व्हेयन्स डीड करून देत नसतील तर काय करायचे ? : अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे

सोसायटी चे सभासद तसेच फ्लॅट धारक यांना बिल्डर खरेदी खत करून देत नसतील तर काय करायचे याचे मार्गदर्शन व्हिडिओचे माध्यमातून केले आहे. बिल्डर ने त्याची खरेदी खत (कन्व्हेयन्स डीड) करून देणेची जबाबदारी पार पाडली नाही आणि सगळे पैसे बिल्डर ला देऊन सुधा आपण आपल्या घराचे/फ्लॅट चे मालक झाले नाहीत.
आपण आता काय करायचे सगळे सोडून द्यायचे की आपला हक्क मिळवायचा. आपले घर आपल्या नावावर करून घाययचे.
आपण पोलिस स्टेशन मध्ये गेल्यानंतर बिल्डर विरुद्ध FIR दाखल करून घेण्यास पोलिसांकडून होणारी टाळाटाळ यामुळे आपण पूर्ण पणे खचून गेला असताल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत आपल्याला सर्व बाबतीत मोफत मार्गदर्शन करेल.
फक्त आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे ऑफिस मध्ये येऊन भेट द्या. आम्ही बिल्डर ला द्यायचा नोटीस चा नमुना, FIR कसा करायचा त्याचा फॉरमॅट तसेच पोलिसांनी नोंद नाही घेतली तर काय करायचे याचे सविस्तर मार्गदर्शन करतो ते ही अगदी मोफत.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पॅनलने (पॅनल मधे वकील, न्यायाधीश आणि अनुभवी कार्यकर्ते समाविष्ट आहेत)
आमचा पत्ता : अखिल भारतीय ग्राहक पंचायत,६३४, सदाशिव पेठ, कुमठेकर रोड पुणे ४११०३०.
"SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.

चैनल सब्सक्राइब करें:    / @sahakarbhann3218  
हमारे फेसबुक पेज को लाइक करें:   / sahakar.bhann  
हमें ट्विटर पर फॉलो करें:   / kondajikanade2  
By kishor Kanade

Комментарии

Информация по комментариям в разработке