Ajit Pawar यांनी स्वतंत्र लढावं म्हणून Shinde - Fadnavis यांची खेळी ऍक्टिव्ह ? | Vishaych Bhari

Описание к видео Ajit Pawar यांनी स्वतंत्र लढावं म्हणून Shinde - Fadnavis यांची खेळी ऍक्टिव्ह ? | Vishaych Bhari

Ajit Pawar यांनी स्वतंत्र लढावं म्हणून Shinde - Fadnavis यांची खेळी ऍक्टिव्ह ? | Vishaych Bhari

मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जागावाटपासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये खलबत सुरु आहेत. प्रत्येक पक्ष आपल्याच वाट्याला कशा जास्त जागा येतील याचा प्रयत्न करतोय. त्यातही महायुतीमध्ये जागावाटपावरून धुसपूस सुरु असल्याचं बोललं जातंय. बऱ्याच मतदारसंघातलता उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचे अजित पवार गटासोबत हेवेदावे सुरु असल्याचं सजतंय. इतकंच नाही तर अर्थ खातं हे अजित दादांकडे असल्यामुळे निधीवाटपा वरून देखील बरेच नेते नाराज असल्याचं समजतंय. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होतेय. एकूणच जागावाटपाच्या अंतिम टप्प्यामध्ये अजित पवार वेगळे झाले तर भाजप आणि शिंदे गटाला अधिकाधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखली जात असल्याचा दावा सूत्रांनी केला. म्हणूनच अजित दादांना महायुतीमधून बाहेर काढण्यासाठी भाजप - शिंदे गटाचा प्लॅन ऍक्टिव्ह झाला आहे का ? हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#ajitpawar
#eknathshinde
#devendrafadnavis
#shindevsajitdada
#mahayutidisputes
#vishaychbhari
#विषयचभारी

ajit pawar,ajit pawar news,ajit pawar latest news,ajit pawar news today,marathi news,marathi news today,ajit pawar speech,todays news,ajit pawar ncp,marathi news live,sharad pawar,ajit pawar on sharad pawar,sharad pawar news,ajit pawar speech live,ajit pawar vs sharad pawar,maharashtra news,sharad pawar news today,ajit pawar mla,ajit pawar today speech,maharashtra news live,ajit pawar live,ajit pawar interview,marathi news today live

Комментарии

Информация по комментариям в разработке