How to Avoid Pregnancy in Marathi | Garbh Nirodhak Upay | Dr Yogini Patil, Vishwaraj Hospital

Описание к видео How to Avoid Pregnancy in Marathi | Garbh Nirodhak Upay | Dr Yogini Patil, Vishwaraj Hospital

आज Dr Yogini Patil , Consultant - Obstetrician & gynaecologist ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेग्नन्सी कशी टाळावी? (How to Avoid Pregnancy in Marathi | Garbh Nirodhak Upay) बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत .

गर्भनिरोधक उपाय (contraceptive methods)
बऱ्याच वेळा Contraceptives ची उपलब्धी नसल्यामुळे , माहिती नसल्यामुळे , किव्हा वापरण्याचे स्वातंत्र्य नसल्याने स्त्रियांना unwanted pregnancy ला सामोरे जावं लागत .

Garbh Nirodhak Upay
1.Calendar method / Rhythm method
पाळीच्या महिन्यात जो सगळ्यात fertile period (period पासून १० ते १८ दिवस ) असतो त्यावेळी pregnancy किव्हा गर्भधारणा व्हायच्या सर्वात जास्त शक्यता असतात , तर तो period टाळणे म्हणजेच calendar method किव्हा rhythm method असे म्हंटले जाते. पण हि method १००% unwanted pregnancy नाही टाळू शकत

2.Barrier Method
सर्वात जास्त वापरला जाणार आणि अतिशय सुरक्षित त्याचबरोबर हे contraceptive सगळीकडे उपलब्द असत . Barrier method मध्ये sperm ला uterus पर्यन्त जाण्यात अडथळा निर्माण केला जातो त्यासाठी Condoms , Diaphragm , Sponges वापरले जातात . पण त्याच्यातल्या त्यात condoms सगळ्यात जास्त वापरले जातात . पण जर condoms उशिरा वापरले किव्हा जर व्यवस्थित वापरले नाहीत किव्हा त्याच्यामध्ये काही manufacturing defect असला तर हा method fail होऊ शकतो . तर ह्या method चा failure rate contraceptive pills आणि copper-T पेक्षा जास्त आहे . पण हा सगळ्यात चांगला method आहे .

3. Contraceptive Pills
Contraceptive Pills च्या बाबतीत महिलामध्ये खूप गैरसमज आहेत कि pills घेतल्यामुळे नंतर प्प्रेग्नंन्सीला त्रास होतो, त्याच्यामुळे कॅन्सर्स होतात किव्हा वजन वाढत. जर तुम्ही आपल्या gynaecologist च्या सल्ल्यानुसार pills घेतल्या तर हा method खूप चांगला आहे . ह्या मध्ये progesterone आणि estrogen सारखे हॉर्मोन्सस असतात ज्यामुळे ovulation होत नाही आणि प्रेग्नंन्सी टाळते . तर हे पिल्स तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्या . ह्या pills मुले तुमची मासिक पाळी नियमित होईल , bleeding कमी होत. हा method कमी वेळासाठी म्हणजे ३-४वर्ष्यासाठी वापरला तर फार फायदेशीर आहे. पण जर ८-१० वर्ष वापरलात तर breast cancer आणि cervical cancer ची risk वाढू शकते .

4.IUD (Intrauterine Device)- Copper-T
हा device uterus किव्हा गर्भशयाच्या आत बसवला जातो . त्याच सर्वात चांगला उदाहरण आहे copper T . ह्या devices मुले uterus च्या आतल आवरण unfavorable होत आणि त्यामुळे pregnancy टाळली जाते . हा method एक delivery झाल्यावर वापरला तर चांगला असतो . Copper-T हि period च्या ५व्या दिवशी insert होते आणि आपण कधीही काढू शकतो . Copper-T खूप सुरक्षित आणि फायदेशीर method आहे .

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .

काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : [email protected]
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.


इतर संबंधित व्हिडिओ पहा:
1. गरोदरपणात काय काळजी घ्यावी ? :    • गरोदरपणात काय काळजी घ्यावी ?| Pregnan...  
2.प्रेगनेंसी टेस्ट कशी करावी? :    • प्रेगनेंसी टेस्ट कशी करावी?| How to t...  
3. गर्भधारणेसाठी काय करावे? :    • How to get pregnant in Marathi | Preg...  
----------------------------------

About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.

This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care.

VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/

Thanks!



#pregancy #unwantedpregnacy #contraceptivemethods #birthcontrol #avoidunwantedpregnacy #vishwarajhospital

Комментарии

Информация по комментариям в разработке