शिवाजी विद्यापीठाच्या 'लेखक-संवाद' उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांची विशेष मुलाखत

Описание к видео शिवाजी विद्यापीठाच्या 'लेखक-संवाद' उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांची विशेष मुलाखत

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'लेखक-संवाद' या कार्यक्रमांतर्गत मराठी साहित्यविश्वातले ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. राजन गवस यांची डॉ. गोविंद काजरेकर यांनी विशेष मुलाखत घेतली आहे. राजन गवस यांना ऐकणे हा नेहमीच एक नित्यनवा अनुभव असतो. या मुलाखतीत तर ते आपली समग्र जडणघडणच सांगताहेत, त्यामुळे साहित्यरसिकांना तो नादावून टाकणारा, अंतर्मुख करणारा आहे. प्रत्येक साहित्यप्रेमीने ऐकावी, अशी ही एक महत्त्वाची मुलाखत...

In this interview Dr. Rajan Gavas, the veteran litterateur, senior thinker of Maharashtra, opens up in the very special conversation with Dr. Govind Kajarekar, giving glimpses of his life and career. Watch this very interesting interview.

Комментарии

Информация по комментариям в разработке