सोडून आलो ग राधे वनात गाई Sodun Alo g radhe - व्यंकटराव केंद्रे | लिरिक्स साठी description मध्येपहा.

Описание к видео सोडून आलो ग राधे वनात गाई Sodun Alo g radhe - व्यंकटराव केंद्रे | लिरिक्स साठी description मध्येपहा.

"गजर नामाचा यूट्यूब चैनल"द्वारे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त माऊली भजनी मंडळ नांदेड सादर करीत आहे.गायक - व्यंकटराव केंद्रे,हार्मोनियम वादक- माधवराव कुडाळे, तबलावादक - माणिकराव जाधव व उत्तमराव जोगदंड, साथीदार - डॉ. साईनाथ शेटोड, संजय बोडूवाड, माऊली भजनी मंडळ नांदेड.
#gajarnamachasanjayboduwad
#maithilithakurbhajan
#vinayakmali
#madhurarecipe
#ashabhosle
#bhadipa
#bhaktigeete
#povada
#शिवशाहीरी

वेडा पिसा झालो राधे तुझ्या प्रेमापायी |
सोडून आलो ग राधे वनात गाई |
आठवण आली ग तुझी मनात
धावत आलो राधे कुंजवनात ||1||

तूझ्या भक्तीसाठी लागलो तूझ्या पाठी
भेटाया येणा ग राधे यमुनेच्या काठी ||2||

तूझ्या प्रेमापुढे स्वर्ग फिका पडे
भेटीत तुझ्या फिटतील कोडे ||3||
गीतकार - व्यंकटराव केंद्रे.

Комментарии

Информация по комментариям в разработке