Shree Dattabhavanjali | Guru | Mantra | Stotra | Marathi | Popular Guru Bhajan | Chant|दत्तभावांजली

Описание к видео Shree Dattabhavanjali | Guru | Mantra | Stotra | Marathi | Popular Guru Bhajan | Chant|दत्तभावांजली

***विश्ववंद्य अवधूत निरंजन श्रीदत्तात्रेय तुम्हीच ना ***

भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू हे त्रैलोक्याचे जगद्गुरु आहेत. त्यांच्या अद्भुत स्वरूपाचे, विलक्षण चरित्र-लीलांचे आणि अलौकिक कृपाकार्याचे सुरेख वर्णन योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी आपल्या 'श्रीदत्तभावांजली' नामक महाकाव्यातून केलेले आहे. हे अत्यंत सिद्ध व मंत्रमय महाकाव्य असंख्य श्रीदत्तभक्तांच्या नित्यपठणात आहे. या स्तोत्राच्या पठणाचे अतर्क्य व चमत्कारिक अनुभव आजही शेकडो साधक नित्यनियमाने घेत आहेत. एकूण सत्त्याहत्तर कडव्यांच्या या रचनेतून पू.श्री.मामांनी परमपावन अशा 'श्रीदत्तमाहात्म्य' व 'श्रीगुरुचरित्रा'तील श्रीगुरूंच्या लीलांचा अनोखा पटच मांडलेला आहे. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या अमोघ प्रेरणेने व कृपेने निर्माण झालेले हे सिद्धमंत्र-रूप स्तोत्र आज हजारो भक्तांच्या प्रपंचाचा प्रभावी आधार ठरलेले आहे, त्यांच्या परमार्थ-साधनेचे उत्तम पाथेय म्हणून शोभलेले आहे.
श्रीदत्तभावांजलीची ध्वनिफीत देखण्या चित्रमय स्वरूपात आज आपल्यासमोर ठेवीत आहोत. श्रवणेंद्रियांचे पारणे फेडणारी अलौकिक मंत्रमय शब्दरचना आणि श्रीदत्तप्रभूंच्या दिव्यरूपांचे दर्शन; अशा अपूर्व त्रिवेणी संगमात, गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने तीर्थस्नान करून आपणही आता धन्य होऊ या !!

"Shree Dattabhavanjali" is the one of the purest stotra written by Shri.Mamasaheb Deshpande. Parampujya mama was one of the Datta Avatari siddha purush, referred to as rebirth of "Parampujya Tembye swami Maharaj".

Mama written this devotional composition also referred to as Siddha Mantra in 1980's. Furthermore this Siddha mantra was published and got popular due to its melodies words and peace in its soul.
Even for today all shishyas of Mamasaheb, chant this siddha mantra regularly and worship god Dattatreya.
There are thousands of people who received its amazing feedback and still we are counting.
So do watch the video and join the world of Pure Spirituality.

Lyrics :- Parampujya Shri.Mamasaheb Deshpande
Music and Sung By :- Mr.Amol Patwardhan
Music Arrangement :- Mr. Kamlesh Bhadkamkar
Recording at :- Vidhi voice
Sound Engineer :- Shri. Shrikrishna Sawant
Video Editing:- Mr.Avadhoot Deodhar
Special Thanks :-
Mr. Prashant Gurav
Mr. Rohan Upalekar
Mr. Sagar Gijare
Mr. Abhishek Patwardhan ‪@singerabhishekpatwardhan‬

Комментарии

Информация по комментариям в разработке