मुलांना लवकर वाचता येईल मुलांना लिहिता येते मात्र वाचता येत नाही. शिक्षकांनी आणि पालकांनी काय करावे?

Описание к видео मुलांना लवकर वाचता येईल मुलांना लिहिता येते मात्र वाचता येत नाही. शिक्षकांनी आणि पालकांनी काय करावे?

वाचन कसे करावे. मुलांना वाचन कसे शिकवावे.

नमस्कार
बऱ्याचदा पालकांना चिंता असते की आपले मूल व्यवस्थित वाचन करू शकत नाही. त्याला जे शिकवले ते लिहिते पण त्याला वाचता येत नाही. कधीकधी शिक्षकही अशा मुलांना गतिमंद समजून बाजूला करतात. तर अशा मुलांना वाचन अगदी सहज रीतीने कसे शिकवता येईल. वयात मुलाचे चुकते का पालकांचे की शिक्षकांचे याबद्दल घेतलेला आढावा या ऑडिओ बुक मध्ये आहे. हा ऑडिओ बुक ऐकल्यानंतर निश्चितच वाचनाची आवड आपल्या मुलांना होणार आहे.
काही दिवसांपूर्वी ही माहिती माझ्यासमोर आली मी वाचल्यानंतर यात काही माहिती पूर्ण असे मुद्दे आणि त्यामुळे ही गोष्ट आपल्यासमोर मांडण्याची मी एक चेष्टा केली आहे.
मी फक्त वाचन केले आहे. शब्द माझे नाहीत.
#storytelling #audiobook
#kidsreadingskill
#pustakPremi
#Vachanvede

Комментарии

Информация по комментариям в разработке