"विकारांचे नियमन,गुणांचे संवर्धन आणि नामसाधना" -‍ निरूपण क्रमांक ८ - वक्ता - श्री. विनीत जोशी

Описание к видео "विकारांचे नियमन,गुणांचे संवर्धन आणि नामसाधना" -‍ निरूपण क्रमांक ८ - वक्ता - श्री. विनीत जोशी

रोज तेरा माळा......आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित अभ्यास मालिकेतील पुढील पुष्प....
साधन मार्गावर वाटचाल करीत असताना नामाच्या अनुसंधानात राहून विकारांचे नियमन आणि गुणांचे संवर्धन कसे करावे...या विषयावरील चिंतन

Комментарии

Информация по комментариям в разработке