“मॉडेल: एक एकर शेतीचे” - ज्ञानेश्वर बोडके (राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित शेतकरी)

Описание к видео “मॉडेल: एक एकर शेतीचे” - ज्ञानेश्वर बोडके (राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित शेतकरी)

श्री ज्ञानेश्वर बोडके हे ही आपल्या अनेकांसारखे अल्प भूधारक शेतकरी. यांनी पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीचा अंगीकार केला आणि फक्त स्वतःचाच नव्हे तर भोवतालच्या अनेक शेतकऱ्यांचा आर्थिक विकास केला. आज त्यांचा वार्षिक ४०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला “अभिनव फार्मर क्लब” सर्वश्रुत आहे.
मानवलोक मार्फत आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात “मॉडेल: एक एकर शेतीचे” या विषयावर राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांचे एक एकर शेतीमध्ये अधिक उत्पन्न कसे घेता येईल याबद्दल विशेष मार्गदर्शन लाभले.

Комментарии

Информация по комментариям в разработке