वाळवण रेसिपी-1)पारंपारिक पद्धतीने बनवलेले मिक्स डाळीचे सांडगे(वडे)/Sandage recipe by Jyoti's Recipe

Описание к видео वाळवण रेसिपी-1)पारंपारिक पद्धतीने बनवलेले मिक्स डाळीचे सांडगे(वडे)/Sandage recipe by Jyoti's Recipe

#मिक्स_डाळीचे_सांडगे(वडे)

नमस्कार .
मी आहे सौ. ज्योती शरद पवार .
आज आपण बनवणार आहोत .
पारंपारिक पद्धतीने मिक्स डाळीचे सांडगे किंवा त्याला मिक्स डाळीचे वडे असही म्हणतात हे सांडगे वर्षभर टिकून राहतात आणि भाजी अतिशय चविष्ट लागते तुम्ही सुद्धा असे सांडगे नक्की बनवून बघा...

साहित्य :
चनाडाळ - अर्धा किलो (1/2 kg)
मुगडाळ - अर्धा किलो (1/2 kg)
मठाचीडाळ - अर्धा किलो (1/2 kg)
लाल मिरची - 100gr
लसूण -100gr
मीठ - तीन चमचे
कोथिंबीर - आवडीप्रमाणे

Jyoti's Recipe Marathi

Please take a moment to like & Subscribe my channel 👍🔔

Thanks for watching 🙏😊

Комментарии

Информация по комментариям в разработке