Hotel krushna delux - खरा खुरा review हॉटेल क्रमांक 8 चवीची माहिती, आतली परिस्थिती

Описание к видео Hotel krushna delux - खरा खुरा review हॉटेल क्रमांक 8 चवीची माहिती, आतली परिस्थिती

मला आलेला अनुभव - आमच्या इकडून 2 किलोमीटर अंतरावर कृष्णा हॉटेल आहे तिकडं आम्ही पांढऱ्या रस्याची हुक्की आली कणी कि गाडीला स्टाटर मारून गोलीगत हॉटेल ला जातुय आमच्या डोक्यात एकच अस्तेय मटण बिटन काय नको किंवा चिकन बी नको आम्हास्नी पाहिजे त्यो फक्त आणि फक्त पांढरा पांढरा आणि पांढरा जस ह्यो रस्सा म्हणजे आमचं ड्रग्स हायत म्हणा कि असं एकदा गेलो हॉटेल मध्ये आणि हे दाबून रस्सा घुमवा लागलेलो आणि तिथल्या वाढप्यान सरळ म्हंटला कि रस्सा मिळणार नाही तवा पासन आता फक्त विडिओ करायच म्हणून ह्या हॉटेल च तोंड बघितलं बघा ते बी तुम्हाला दाखवायचं म्हणून बघा आता कस कसं जमतेय
address -
Krushna hotel
https://maps.app.goo.gl/L58yMr4AZ57aC...

music credit -

"ASHUT0SH - Kriya" is is under a Creative Commons (CC
BY-SA 3.0) license.
http://creativecommons.org/licenses/b..
O/ @ashutoshmusic
Music promoted by BreakingCopyright:
OElectro Indian...

Комментарии

Информация по комментариям в разработке