गोरखगड 🚩/ Gorakhagad / मी अडकलो झाडावर 😂

Описание к видео गोरखगड 🚩/ Gorakhagad / मी अडकलो झाडावर 😂

गोरखगड किल्ला याचा इतिहास असा की

मुरबाड तालुक्यातील वैशिष्टयपूर्ण आकाराने वेधून घेणारे दोन गड - मच्छिंद्रगड व गोरखगड. परंपरेने मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ या गुरु शिष्यांची नावे या दोन गड्यांना लाभले आहेत.
सह्याद्रीच्या घाटवाटांवर नजर ठेवणाऱ्या २१३५ फुट उंचीच्या या गडाच्या पायथ्याशी गोरखनाथांचे मंदिर आहे. मंदिराच्या मागून पाऊल वाटेने डोंगर चढत असताना सुमारे एक किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलातील निर्जनस्थळी एकांतप्रिय महादेवाच्या पुरातन मंदिराचे अवशेष, पिंडी व दोन मोठे सपाट ताशीव दगड विखुरलेले दिसतात. गडाला चहूबाजूने तुटलेले बेला कडे आहेत. गुहा आहेत, सातकर्णीची कोरीव शिल्पकृती, खडकात कोरलेली पाण्याची टाकी, भुयारी जिने, पायऱ्या आहेत. आकाश
भेदणारा शिखर माता आहे त्यावर गोरखनाथांची प्राचीन समाधी आहे.

व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा.



Instagram Id -
I'm on Instagram as @pragatchaugulevlogs. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/con...


Prathamesh Joshi YouTube channel 👇

‪@Pravasi97‬

Комментарии

Информация по комментариям в разработке