सर्व देवांची आवडती 'पुरणाची आरती' आणि कणकेचे दिवे | पुरण करण्याची पारंपारिक पद्धत |

Описание к видео सर्व देवांची आवडती 'पुरणाची आरती' आणि कणकेचे दिवे | पुरण करण्याची पारंपारिक पद्धत |

सणासुदीला देवाची आरती करताना, पुरणाची आरती केली जाते. शिवाय कणकेचे दिवेसुद्धा करतात. ह्या दोन्हींना खूप महत्व आहे. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, पुरणाची आरती आणि कणकेचे दिवे कसे करावेत, ते दाखवलेलं आहे. त्याचबरोबर, त्यासाठी लागणारं पुरण कसं करावं, हे सुद्धा भरपूर टिप्ससहित सांगितलेलं आहे.
त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊

खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. 👇
खमंग, खुशखुशीत आणि चविष्ट पुरणपोळी:-    • खमंग, खुशखुशीत पुरणपोळी । गूळ घालून आ...  

--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

#पुरण #आरती #कणीक #दिवे #सणवार #श्रावण #दिवाळी #दसरा #puran #aarti #kanik #diwe #shravan #diwali #dasara
पुरण कसे करावे, पुरणपोळी साठी पुरण कसे तयार करावे, पूरणपोळी रेसिपी, पुरण रेसिपी मराठी, श्रावण स्पेशल रेसीपी, श्रावण मास रेसीपी, puran kase karave, puranpoli recipe marathi, puran recipe marathi, shravan maas recipe, shravan special recipe, आरतीची तयारी, आरती कशी करावी, पुरण, आरती, कणीक, दिवे, सणवार, श्रावण, दिवाळी, दसरा, puran, aarti, kanik, diwe, shravan, diwali, dasara,

Комментарии

Информация по комментариям в разработке