part 1 - korean location particles in Marathi language

Описание к видео part 1 - korean location particles in Marathi language

@ओळख भाषेची चॅनेल वर स्वागत आहे. माझे नाव स्नेहा परब आहे आणि मी या चॅनेल वर कोरियन भाषा शिकवत आहे. आजच्या lecture मध्ये आपण कोरियन लोकेशन पार्टिकल्स चा अभ्यास केला आहे. मराठी विद्यार्थी ज्यांना बाहेरील देशातील भाषा शिकण्याची इच्छा आहे परंतु त्याची फी महाग असल्याकारणाने त्यांना शिकता येत नाही. अशा विद्यार्थयांसाठी या चॅनेलवर सहज आणि सोप्या पध्द्तीने शिकता येईल. त्यामुळे जर माझे शिकवणे तुम्हाला आवडले असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर हा चॅनेल नक्की share करा.

कोरियन व्याकरण शिकण्याआधी कोरियन हंगल म्हणजेच मुळाक्षरे शिकणे गरजेचे आहेत. आपल्या चॅनेल वर त्याची प्लेलिस्ट उपलब्ध आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे.

welcome to @olakh bhashechi chanel, in this video i am sneha parab and i am teaching korean language on this channel. today we will start to learn Korean Past Tense but before that you have to learn Korean Alphabet, link provide in below.

korean hangule :    • Korean Hangeul  

Korean Barakhadi :    • Lesson 6 | Korean Compplex Vowels Bar...  

Korean Sound Changes Rule :    • Lesson 8 | (batchim -1) korean Sound ...  

pdf file : https://drive.google.com/file/d/1W8Ff...

Комментарии

Информация по комментариям в разработке