Fatorda Police arrested 2 Person's in Gorakshak (गोरक्ष) assaulted case in SGPDA Market, see video.

Описание к видео Fatorda Police arrested 2 Person's in Gorakshak (गोरक्ष) assaulted case in SGPDA Market, see video.

Tense situation, Police monitoring the situation

SEE VIDEO, SUBSCRIBE, SHARE, LIKE UNIQUE GOA, Want your support 🙏🏾👍

Fatorda PS Crime No 128/2024 U/s126(1)(2) 191(1),(2), 118(1), r/w 190 BNS
Upon the complaint of Iranna manjunath Acharya (Kiran) r/o Manual Gomes road, Gogol Vidyanagar Margao Goa to the effect on 21/12/2024 at around 9.30 hrs at near main road, SGPDA market fatorda Goa accused persons namely
1) Alfaz Bepari S/o Late Jaffarsaab Bepari, R/o Coliamoddi, Guirdolim, Chandor, South Goa
2) Yannus Bepari S/o Late Jaffarsaab Bepari, R/o Coliamoddi, Guirdolim, Chandor, South Goa
3) Masjid Bepari S/o Dastagir Bepari, R/o Grande Pedda, Benaulim
and two other unknown accused persons with their common object formed unlawful assembly, wrong fully restrained the complainant and further assaulted the complainant with stick rod thereby causing injuries to the complainant over the issue of selling beef in the SGPDA market.
During investigation accused no 1 and accused no 2 is arrested in the above crime.
Further investigation with PI Fatorda Shri Nathan Almeida.
Registered offence
Accused no 1 and 2 is arrested in the above crime.
Fatorda PS Crime No 129/2024 U/S 126(1)(2), 118(1), 191(1)(2) r/w 190 BNS
Upon receipt of an application from the applicant namely Alfaz S/o Jafarsab Bepari working at meat shop at SGPDA market fatorda to the effect on 21/12/2024 at around 9.30 hrs at near main road, SGPDA market fatorda Goa accused persons namely
1) Iranna manjunath Acharya (Kiran) r/o Manual Gomes road, Gogol Vidyanagar Margao Goa
2) Saish S/o Vishal malvankar r/no. Near. Junta quarters D-1. Pajifond Margao Goa
3) Pavan gopal jadhav r/o viramaruti nagar Hubli Dharwad Karnataka and 3 others
formed an unlawful assembly with their common object wrongfully restrained the complainant over the issue of alleged illegal meat trading at SGPDA market and further assaulted the complainant and his brother namely Yunus Bepari and Masjid Bepari with hard object thereby causing injuries to them.
Further investigation is with PSI Atikesh A. Khedekar
.....
फातोर्डा एसजीपीडीए बाजारात गोरक्षकांना झालेल्या मारहाणप्रकरणात दोघांना अटक : परस्पर विरोधी तक्रारी व गुन्हे
मडगाव, 20 डिसेंबर
फातोर्डातील एसजीपीडीए किरकोळ बाजारातील मांस विक्रेत्या दुकानात कर्नाटकातून मांस आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पाहणी करण्यासाठी गेलेल्या दोघा गोरक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले अल्फाझ बेपारी व यान्नूस बेपारी हे दोघेही कोल्यामड्डी, गिरदोली, चांदर येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी नोंद झाल्यानंतर दोन्ही बाजूनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी फातोर्डातील एसजीपीडीए किरकोळ बाजारातील मांस विक्रेत्या दुकानात पुरवठा करण्यासाठी कर्नाटकातून मांस घेऊन वाहन आल्याची माहिती मिळाल्यानंतर पाहणी करण्यासाठी गेलेल्या दोघा गोरक्षकांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मारहाणीत जखमी झालेल्या दोघाही गोरक्षकांना इस्पीतळात दाखल करण्यात आले. दोघा गोरक्षकांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार फातोर्डा पोलीस स्थानकात करण्यात आली. मारहाणीत इराण्णा उर्फ किरण आचार्य, साईश मालवणकर हे गोरक्षक जखमी झाले. गोमांस विक्रेत्यांचा एक गट फातोर्डा पोलीस स्थानकात जमला व त्यांनीही तक्रार केली. परस्पर विरोधी तक्रारी फातोर्डा पोलीस स्थानकात दाखल झाल्या. यासंदर्भात किरण उर्फ इराण्णा आचार्य यांनी फातोर्डा पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एसजीपीडीए बाजारात मांस विक्री करण्यावरून अल्फाझ बेपारी, यान्नूस बेपारी, मसजीद बेपारी व इतर दोघांनी बेकायदेशीर जमाव करून दांडा, राॅडने मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 126 (1) (2), 118 (1 ), 191 (1) (2) यासह 190 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अल्फाझ बेपारीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी इराण्णा उर्फ किरण आचार्य, साईश मालवणकर व पवन जाधव या गोरक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. एसजीपीडीए बाजारात मांस विक्रीवरून बेकायदेशीर जमाव करून युनूस बेपारी व मसजीद बेपारी या दोघांना मारहाण केल्याची तक्रार त्यांच्याविरुद्ध आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर अधिक तपास करीत आहेत.
..... ....

Комментарии

Информация по комментариям в разработке