Dahi Handi 2019

Описание к видео Dahi Handi 2019

रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्याच्या शिरवली या निसर्गरम्य गावातील अत्यंत मोहक आणि उत्कृष्ठ अशी चार थरांची दही हंडी ज्यात गावातील सर्व जण मोठ्या उत्साहात सहभागी झाले आणि सणाचा उत्साह द्विगुणीत करणारे क्षण अनुभवला मिळाले सुरवातीला सहभागी झालेल्या मुलांना विवीध खेळ खेळायला सांगितलं जाते जेणेकरून त्यांना थोडा व्यायाम होऊन हंडी चा थर लावणे सोपे जाते नंतर त्यांना लहह्य खाण्यासाठी दिल्या जातात आणि आणि सर्वात शेवटी देवाच्या नावच गंध लावून दही हंडी फोडण्यासाठी उभं केलं जात

Комментарии

Информация по комментариям в разработке