Narayani Gurumaauli - Shree Swami Samarth - Part - 2 | Folk Dance | Sairaj Dance Studio

Описание к видео Narayani Gurumaauli - Shree Swami Samarth - Part - 2 | Folk Dance | Sairaj Dance Studio

आईवडील या आपल्या आयुष्यातील अशा दोन व्यक्ती आहेत, ज्यांचा आधार मुलांना ती लहान असो वा मोठी कायमच लागतो. आईचं प्रेम आणि वडिलांचा आधार असेल तर मुलं जगातील कोणत्याही कठीण आव्हानाला तोंड देऊ शकतात. मुलांना जन्म देण्यासाठी, त्यांचे संगोपन करण्यासाठी, चांगले संस्कार करण्यासाठी आईवडील आयुष्यभर काबाडकष्ट करतात. पण त्या कष्टाची झळ कधीच मुलांपर्यंत पोहचू देत नाहीत. मुलांना मात्र नेहमीच आईवडील गेल्यावर त्यांची खरी किंमत कळते. नंतर त्यांची आठवण काढून काहीच उपयोग नसतो. म्हणूनच आईवडील जिवंत असताना त्यांची काळजी घ्या, त्यांच्यावर भरभरून प्रेम करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमतरता भासणार नाही.

* || भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, एवढ वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. ||

*अशक्यही शक्य करतील स्वामी.

Choreography & Direction By:
Sunil Bhuvad, Neil Khandalkar.

Scripting: Sunil Bhuvad.

Videography : Rohan Kasare.
Photography: Manav Palkar.
Editing: Anurag Sawant. (Designplus)

Senior Artists: Neil Khandalkar,
Minakshi Desai.

Junior Artist: Sai, Shraddha, Mayuri, Tanuja,
Sanika, Tanishka, Swara,
Ashwini.

Note: We do not own any copyrights of this music. Music used only for entertainment purposes.

We Sairaj Team Hope You Like It...!!!

Комментарии

Информация по комментариям в разработке