कराराची वैधता , नोंदणी करार ,नोटरी करार Legal Agreement Of Validity

Описание к видео कराराची वैधता , नोंदणी करार ,नोटरी करार Legal Agreement Of Validity

नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भारतीय करार कायद्यानुसार कराराची कायदेशीर वैधता कशी व किती आहे तसेच करार करीत असताना कोणत्या गोष्टी विचारात घेणे कायद्याने आवश्यक आहे ? कोणत्या गोष्टींमुळे करार हा रद्द होऊ शकतो ? तसेच करार नोंदणीकृत असणे कायद्याने का आवश्यक आहे त्याचबरोबर करार जर नोंदणीकृत नसेल तर त्याच्या कायदेशीर परिणाम काय होईल आणि नोटरी कराराची वैधता किती यासंदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत.
#janungeuyakayda #जाणुनघेऊयाकायदा #agreement #legalvalidityofagreement #भारतीयकरारकायदा #नोंदणीकरार #registeredagreement
#नोटरीकरार #notaryagreement
व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
सल्ला फी फक्त 350 रुपये
email [email protected]
Thanks for watching 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке