होय मी सुद्धा इयत्ता चौथी/Hoy mi suddha/Class 4th Marathi/Balbharti/बालभारती मराठी /स्वाध्याय

Описание к видео होय मी सुद्धा इयत्ता चौथी/Hoy mi suddha/Class 4th Marathi/Balbharti/बालभारती मराठी /स्वाध्याय

'मोऽऽऽहन', अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला, 'आईचं काहीतरी काम आहे.' आई कुठल्या वेळी कशी हाक मारते, हे मोहनला पक्के ठाऊक होते.
कपाळावर आठ्या घालतच मोहन घरात आला. त्याला खेळायला जायचे होते. मोहनला पाहताच आई म्हणाली, “अरे राजा, एक छोटंसं काम करशील का रे?'' मोहनने चेहरा कसनुसा केला.
"अरे, जरा मला दुकानातून डाळ, तांदूळ आणि साखर आणून दे ना रे पटकन." मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला. दुकानदाराकडून साखर, डाळ आणि तांदूळ घेतले. दुकानदाराला पैसे दिले. दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले. धावतच घर गाठले.
मोहनने घरात पिशवी ठेवली. आईला पैशांचा हिशेब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली. कागदावर हिशेब मांडला. खिशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला.
दुकानदाराने चुकून पन्नास रुपये मोहनला जास्त दिले होते.
त्याने हळूच पाहिले. आईचे लक्ष नव्हते. आई कामात होती. मोहनने थरथरत्या हाताने ‘ती पन्नासची नोट' पँटच्या खिशात ठेवली.
........


२२.होय,मीसुद्धा !
होय मी सुद्धा इयत्ता चौथी/Hoy mi suddha/Class 4th Marathi/Balbharti/बालभारती मराठी
#२२.होयमीसुद्धा
#होयमीसुद्धाइयत्ताचौथी
#इयत्ताचौथी
#Hoymisuddha
#Class4thMarathi
#बालभारतीमराठी


मराठी मुळाक्षरे
https://bit.ly/2WsE4kr
इयत्‍ता पहिली सर्व कविता/पाठ
https://bit.ly/35CpHhG
इयत्‍ता दुसरी सर्व कविता/पाठ
https://bit.ly/2yjtft0
इयत्‍ता तिसरी सर्व कविता/पाठ
https://bit.ly/3c1B5G4
इयत्‍ता तिसरी परिसर अभ्‍यास
https://bit.ly/2NXMtsn
चौथी मराठी
https://bit.ly/2SyE29u
पाचवी मराठी
https://bit.ly/2xCrOp8
सहावी मराठी
https://bit.ly/3lon6iS
सातवी मराठी
https://bit.ly/2Iv7Hyu
आठवी मराठी
https://bit.ly/36YMlTr
चौथी परिसर अभ्‍‍‍‍‍यास १
https://bit.ly/3c5hWTC
चौथी परिसर अभ्‍‍‍‍‍यास २
https://bit.ly/3dfhsdX
वार्षिक/घटक नियोजन
https://bit.ly/2SSDn2H
5th / 8th स्‍कॉलरशिप परीक्षा
https://bit.ly/2EOJpx4


Join me .......
Like on Facebook: https://bit.ly/2VZgxbC
Facebook Page: https://bit.ly/2xxzx7L
Follow on Instagram: https://bit.ly/2WrF4oG
My Blog: https://bit.ly/2zcJkR1
Follow on twitter: https://bit.ly/2SzCwnp

Комментарии

Информация по комментариям в разработке