Loksabha Speaker Election मध्ये BJP चे Om Birla कसे जिंकले ? Narendra Modi And Rahul Gandhi | BJP

Описание к видео Loksabha Speaker Election मध्ये BJP चे Om Birla कसे जिंकले ? Narendra Modi And Rahul Gandhi | BJP

#BolBhidu #LoksabhaSpeakerElection #RahulGandhiAndNarendraModi

देशात एनडीए सरकार आल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन २४ जूनपासून सुरू झालं. २६ जूनला लोकसभा अध्यक्ष पदासाठी संसदेत निवडणूक पार पडली. सकाळी ११ वाजता निवडणुकीची ही प्रक्रिया पार पडली. स्वतंत्र भारतात लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची तिसरीच वेळ होती. त्यामुळं या निवडणुकीकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. एनडीएकडून १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाच पुन्हा एकदा अध्यक्षपादासाठी संधी देण्यात आली. तर २५ जूनला इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलं होतं.

अखेर या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची १८व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी झाली, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, यांनी काय भाषणं केली, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке