पोर्टेबल जनरेटर सेट आता खास डिस्काउंट रेट मध्ये आशीर्वाद एंटरप्राईजेस येथे

Описание к видео पोर्टेबल जनरेटर सेट आता खास डिस्काउंट रेट मध्ये आशीर्वाद एंटरप्राईजेस येथे

मालवण शहरातील आशीर्वाद एंटरप्राईजेस येथे हा कमी आवाजाचा पोर्टेबल जनरेटर सेट उपलब्ध झाला आहे, 1Kv पासून 7Kv पर्यंत हा जनरेटर सेट उपलब्ध आहे, एक लिटर पेट्रोल मध्ये साधारण दोन ते अडीच तास हा जनरेटर सेट चालतो, आशीर्वाद इंटरप्राईजेस हे जनरेटर सेट विक्री व सेवा देणारे 25 वर्षे जुने नाव आहे, यांचा संपर्क क्रमांक 9923312296 हा असून आपण त्यांना कॉल करून याबद्दल माहिती घेऊ शकता.

मालवण शहरात उपलब्ध असणाऱ्या अशा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची माहिती करून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका

Комментарии

Информация по комментариям в разработке