आईने आणली रानभाजी - टाकळा | Ranbhaji Takala & its recipe | Jungal Vegetables | Konkan Sanskruti

Описание к видео आईने आणली रानभाजी - टाकळा | Ranbhaji Takala & its recipe | Jungal Vegetables | Konkan Sanskruti

आईने आणली रानभाजी - टाकळा | Ranbhaji Takala & its recipe | Jungal Vegetables | Konkan Sanskruti

मंडळी सध्या कोकणात पावसाळा आहे आणि या पावसाळ्यात दरम्यान निसर्गात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या Ranbhaji उगवतात. त्यापैकी औषधी गुणधर्म असणारी रानभाजी Jungal Vegetable म्हणजे टाकळा Takala . टाकळ्या Ranbaji Takla रानभाजीचे औषधी गुणधर्म तसे पाहायला गेले तर बरेच आहेत. त्यापैकी शरीरावर एखादी खरुज किंवा नायटा किंवा फंगल इन्फेक्शन जर असेल तर नक्कीच टाकळा गुणकारी किंवा उपायकारक ठरतो. डायबिटीस वर देखील डॉक्टर टाकल्याची भाजी खाण्यास सांगतात . शुगर कंट्रोल होण्यास टाकळा भाजीचे मदत होते . त्याचप्रमाणे कोणाला थायरॉईड असेल तर थायरॉईड वर देखील ही भाजी खरच खूप उपयुक्त असते अशीही गुणकारी रानभाजी Jungal Vegetable म्हणजे Ranbhaji Takla टाकळा.
टाकळा ही पावसाळी रानभाजी आहे. पावसाळ्यात अगदी ही आपल्याला शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला पायवाटेच्या बाजूला अशा ठिकाणी सहजरीत्या मिळून जाईल.

Ranbhaji Recipe
ह्या रान भाजीची रेसिपी Ranbhaji recipe अगदी अतिशय सोपी आहे. टाकळा भाजी आणल्यानंतर ती स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावी. ती स्वच्छ धुतल्यानंतर तिला बारीक चिरून घ्यावे . बारीक चिरून घेतल्यानंतर तिला दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्यावे . उकळून घेतल्यानंतर त्याला पाण्यातून गाळून घ्यावे पाणी पूर्णता काढून घ्यावे आणि मग त्या भाजीला कांदा लसूण आणि मिरचीची फोडणी देऊन तिखट मीठ हळद हे टाकून शिजवून घ्यावे अशा पद्धतीने ही साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवता देखील येते.Konkan Sanskruti
#Ranbhaji #रानभाजी #RanbhajiRecipe #Jungal vegetables #KonkanSanskruti

तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!

Facebook -   / phadkale.sandesh  
instagram - https://www.instagram.com/kokansanskr...

My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - https://amzn.to/34jQGzy
Gopro - https://amzn.to/3mgNOcV
Memory card - https://amzn.to/37tyrJO
https://amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - https://amzn.to/3jfRTff

smartphone--https://amzn.to/31uZTTz
headphone--https://amzn.to/2HveaZe

powerbank--https://amzn.to/3jlutp1

Комментарии

Информация по комментариям в разработке