भावनांच दुकान/मुक्तछंद काव्यसंग्रह/वाचक . विद्या पाटील

Описание к видео भावनांच दुकान/मुक्तछंद काव्यसंग्रह/वाचक . विद्या पाटील

राग,लोभ,द्बेष आणि मत्सर असे मानवी स्वभावाचे दुर्गुण.पण मनुष्य याला कुरवाळत बसतो आणि त्याच्या वाट्याला दु:ख येते.प्रेम,आपुलकी,आत्मीयता अशा कितीतरी भावना.या भावनांच दुकान मांडायच ठरवल तर ऐका ही कविता

Комментарии

Информация по комментариям в разработке