शेवगा मसाला फ्राय|चव अशी की या सोबतच तुम्ही संपूर्ण जेवण कराल|Shevaga Masala Fry|drumstick masalafry

Описание к видео शेवगा मसाला फ्राय|चव अशी की या सोबतच तुम्ही संपूर्ण जेवण कराल|Shevaga Masala Fry|drumstick masalafry

नमस्कार : आज आपण करणार आहोत शेवगा मसाला फ्राय. शेवगा मसाला फ्राय बनवायला फक्त पंधरा ते वीस मिनिटं लागतात. पण चव इतकी भारी की फक्त शेवगा मसाला सोबतच तुम्ही संपूर्ण जेवण कराल. शेवग्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस शेवगा मसाला फ्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. कमी वेळेत झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी ही रेसिपी आहे. सेम पद्धतीने शेवग्याच्या शेंगा एक वेळ नक्की करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔 आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद!😊


शेवगा मसाला फ्राय|चव अशी की या सोबतच तुम्ही संपूर्ण जेवण कराल|Shevaga Masala Fry|drumstick masalafry


साहित्य :
३ मोठ्या शेवग्याच्या शेंगा
१ मोठा कांदा
१ मोठा टोमॅटो
५/६ लसूण पाकळ्या
२ टेबल स्पून तेल ji
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून जिरं पावडर
१/२ गरम मसाला
१ टीस्पून कसूरी मेथी
१ टी स्पून धने पावडर
१ तिखट
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी

गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा रस्सा
   • गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा ...  

शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी
   • शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी|Shevgy...  

कोणतेही वाटण न करता शेवग्याच्या शेंगांचा रस्सा
   • कोणतंही वाटण न करता शेवग्याच्या शेंगा...  

शेवग्याच्या शेंगांच वरण
   • शेवग्याच्या शेंगांचं वरण या पद्धतीने ...  



#शेवगामसालाफ्राय#शेवगाफ्राय#शेवगाफ्रायरेसिपी
#Drumsticksmasalafry#परिपूर्णस्वाद
#drumstickmasala #शेवग्याच्याशेंगाफ्राय
#drumstickrecipe #शेवग्याच्याशेंगांचीभाजी
#शेवगाभाजी#shevagamasalafry
#shevagafryrecipr#shevagafryrecipemarati
#howtomakeshevgamasalafry
#shevgamasalafryrecipeinMarathi
#Shevagamasalafryrecipebyparipurnaswad
#शेवगामसालाफ्रायरेसिपीमराठी
#शेवगामसालाफ्रायरेसिपीबायपरिपूर्णस्वाद

using keywords in this video :

शेवगा मसाला,शेवगा फ्राय,शेवगा फ्राय रेसिपी,#शेवगा मसाला फ्राय,काळा मसाला शेवगा शेंगा भाजी/,मसाला शेवगा,शेवगा फ्राय भाजी,मसाला शेवगा रेसिपी,शेवगा,शेवगा शेंग मसाला करी रेसिपी,हॉटेल सारखी शेवगा मसाला,शेवगा भाजी रेसिपी मराठी,शेवग्याच्या शेंगां फ्राय रेसिपी,भरला शेवगा,शेवगा शेंगाची भाजी,काळ्या मसाल्यातील शेवगा,शेवगा शेंगांची भाजी,मोरिंगा शेवगा,#शेवगा फ्राय/moringa fry,गावरान शेवगा भाजी,सुक्का शेवगा,शेवग्याची भाजी रेसीपी डाळ शेवगा,शेवगाचा शेंगांची भाजी
shevga masala,masala shevga,शेवगा मसाला,shevga masala in marathi,shevga sheng masala curry recipe,suka shevga masala,shevga fry,शेवगा फ्राय रेसिपी,masala shevga recipe,shevga sheng bhaji,शेवगा फ्राय,shevga shenga,shevga shenga recipe,शेवगा मसाला फ्राय,shevga rassa bhaji,shevga bhaji,kals masala shevga,shevga recipe,shevga,shevga sheng,daal shevga,shevga handi,masala drumstick,shevga sheng curry,काळा मसाला शेवगा शेंगा भाजी,drumstick fry,drumstick masala fry,masala drumstick fry,drumstick masala,शेवगा मसाला,शेवगा फ्राय,शेवगा फ्राय रेसिपी,shevga fry,drumstick fry recipe,shevga masala,how to make drumstick fry,masala drumstick,शेवगा मसाला फ्राय,#शेवगा मसाला फ्राय,drumstick masala fry recipe,drumstick recipe,drumsticks masala curry recipe,how to make drumstick masala fry,moringa fry | masala drumstick fry,crispy drumstick fry,masala drumtick fry,kurkurit drumstick fry

Комментарии

Информация по комментариям в разработке