ज्ञानसेवा प्रतिष्ठान | जाता पंढरीसी - वारी विशेष ३ नवीन मालिका | Dnyanseva Pratishthan

Описание к видео ज्ञानसेवा प्रतिष्ठान | जाता पंढरीसी - वारी विशेष ३ नवीन मालिका | Dnyanseva Pratishthan

Series Announcement - जाता पंढरीसी - वारी विशेष मालिका

२९ जून ते १७ जुलै दरम्यान, आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत तीन खास प्रकारचे व्हिडिओ.

पहिला प्रकार आहे :
१. 'वारीबद्दलची काही विशेष माहिती'.

दुसरा प्रकार आहे:
२. काही निवडक संतांच्या कथा'. त्यांचे जीवन आणि अलौकिक कार्य.

आणि तिसरा प्रकार आहे:
३. 'अभंग' - भक्तीरसात न्हालेल्या ह्या संतांच्या अभंगांनी तुम्हाला अनुभवता येईल एक वेगळाच आनंद...

तर मग तयार रहा, आपल्या वारीची आणि भक्तीची नवीन सफर सुरू करण्यासाठी. २९ जून ते १७ जुलै, फक्त ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या पेजवर.

"जय हरी विठ्ठल!"

#varipandharichi #pandharpurvari #jaiharivitthal #abhang #tukarammaharaj #dnyaneshwarmauli

Комментарии

Информация по комментариям в разработке