कोकणातल्या घनदाट जंगलातुन आणली "अळंबी" | का असते इतकी महाग हि भाजी?| रोवणे | Mushroom Masala Recipe

Описание к видео कोकणातल्या घनदाट जंगलातुन आणली "अळंबी" | का असते इतकी महाग हि भाजी?| रोवणे | Mushroom Masala Recipe

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण जंगलात जाउन अळंबी शोधुन आणणार आहोत आणि आई या जंगलातुन आणलेल्या अळंबीची भाजी बनवणार आहे. व्हीडीओ बघीतल्यावर तुम्हाला नक्कीच कल्पना येईल की हि भाजी महाग का असते. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#मालवणीलाईफ
#malvanilife

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con....

Комментарии

Информация по комментариям в разработке