तिसऱ्या आघाडीवर राऊत बोलले, बच्चू कडू भिडले... मुख्यमंत्री कुणाचा? Bachchu Kadu vs Sanjay Raut | AM3

Описание к видео तिसऱ्या आघाडीवर राऊत बोलले, बच्चू कडू भिडले... मुख्यमंत्री कुणाचा? Bachchu Kadu vs Sanjay Raut | AM3

Bachchu Kadu vs Sanjay Raut महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याची चर्चा रंगलीय. महाविकास आघाडीतून ठाकरे की काँग्रेसचा एखादा नेता की महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे... तर महायुतीकडून पुन्हा एकनाथ शिंदे की फडणवीस-अजितदादा अशी काही नावं चर्चेत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन झाल्याने अनेक ठिकाणी समीकरणं बदलणार आहेत. त्यावरून राऊत बोलले आणि बच्चू कडू त्यांना भिडले, शिवाय बच्चू कडूंनी मुख्यमंत्री कुणाचा होणार हेही सांगितलं... | AM3

#bachchukadu #SanjayRaut #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ►   / lokmat  
Follow Us on Twitter ►  / milokmat  
Instagram ►  / milokmat  

Комментарии

Информация по комментариям в разработке