खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान झणझणीत मटण रस्सा आणि सुक्कं मटण muttonrecipe saritaskitche

Описание к видео खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान झणझणीत मटण रस्सा आणि सुक्कं मटण muttonrecipe saritaskitche

झणझणीत सुक मटन आणि तरी वाला रस्सा,
सुखं मटण रेसीपी, झणझणीत मटण रस्सा,
कोल्हापुरी झणझणीत सुखं मटण आणि तर्रीदार रस्सा.

मटण आपण कुकर ला शिजवून घेतो, ते शिजते पण त्याची चव बदलते आणि रस्सा हवा तसा चविष्ट होत नाही
आधीच्या काळी मटण चुलीवर शिजवले जायचे पण कुकर न वापरता पूर्णपणे पातेल्यात शिजवले जायचे त्यामुळे मटण ची खरी चव चाखायला मिळायची.
आज आपण कुकर मध्ये च मटण शिजवणार आहे पण चव मात्र अगदी गावरान येईल.
त्यामुळे वेळ वाचेल शिवाय गॅस ची बचत ही होईल.

Ingredients / साहित्य

Masala / मसाला
Oil / तेल 2 tbsp + 5 tbsp
Cinnamon / दालचिनी 1
Black cardamom / मसाला वेलची 1
Cloves / लवंग 4-5
Cummin seeds / जीरे 1 tsp
Dry coconut / सुके खोबरे 1/4 cup
Sliced onion / उभा पातळ चिरलेला कांदा 2 big
Ginger / आले 2 inch
Garlic / लसूण 20-25
White sesame / पांढरे तील 2 tsp
Fresh corriender / कोथिंबीर
Red chilly powder / लाल मिरची पावडर 2 tsp
Kanda lasun masala / कांदा लसूण मसाला 2 tsp

Boil mutton / मटण शिजविण्यासाठी
Mutton / मटण 1 kg
Turmeric / हळद 2 tsp
Salt / मीठ 2 tsp
Finely chopped onions / बारीक चिरलेला कांदा 1 big

#गावरानझणझणीतसुकेमटणआणिरस्सा
#howtomakemuttoncurry
#authenticrecipemuttoncurry
#howtomakechicken
#chickencurry
#"आषाढ स्पेशल"

**Recipe By Sarita's Kitchen**

Комментарии

Информация по комментариям в разработке