Bombil Biryani Recipe in marathi/बोंबील बिर्याणी

Описание к видео Bombil Biryani Recipe in marathi/बोंबील बिर्याणी

Bombil Biryani Recipe in marathi/बोंबील बिर्याणी

नमस्कार🙏🙏
आस्वाद कुकींग मध्ये तुम्हांसर्वांचे स्वागत आहे😊
व्हिडिओ आवडल्यास like share आणि subscribe करायला विसरू नका🙏
तुमचे एक like आणि एक subscribe माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे🙏🙏

साहित्य
सूक्के बोंबील -7/8
खडा मसाला
कांदे -2
टोमॅटो -2
बटाटा -1
पूदिना
कोथिंबीर
लसूण -10/12पाकळ्या
आले-1इंच
लाल तिखट -1चमचा
कांदा मसाला-1चमचा
बिर्याणी मसाला-2चमचा
हळद -1/2चमचा
हिंग -1/2चममा
मीठ चवीप्रमाणे
तेल-7/8 tbsp
पाणी 4 वाट्या

#dryfishbiryani
#biryani
#fishbiryani
#bombilbiryanimarathirecipe
#sukkebombil
#bombilbiryani
#aaswadcooking
#cooking
#food
#maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке