मी माझे कूकर कुठल्या दुकानातून खरेदी केले,नवीन कूकर ची MRP/व discounted price

Описание к видео मी माझे कूकर कुठल्या दुकानातून खरेदी केले,नवीन कूकर ची MRP/व discounted price

#vinodcookware
#bergner
#stainlesssteelcookware
#stainlesssteelcooker
#stahl
#triply
#triplycookware
#butterflycookware

हॅलो फ्रेंड्स,
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी जो कुकवेअर कलेक्शन चा व्हिडिओ चॅनल वर अपलोड केला आहे, त्यात मी तुम्हाला दाखवलेले जे कुकर आहेत हे मी कुठल्या दुकानातून घेतले .
satyam steel हे दुकान आमच्या सेक्टरमध्ये , सेक्टर 48, गायमुख चौकात आहे, यांच्याकडे खूप प्रकारची भांडी, कुकर इत्यादी आहेत, ते पण डिस्काउंट रेट मध्ये.
व्हिडिओ आवडला तर, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке