Spicy Masale Sode | Dried Prawns | सोड्यांचा खरा आस्वाद अनुभवायचा असेल तर एकदा अशा पद्धतीत करून पहा

Описание к видео Spicy Masale Sode | Dried Prawns | सोड्यांचा खरा आस्वाद अनुभवायचा असेल तर एकदा अशा पद्धतीत करून पहा

पावसाळा सुरु झाला कि ओल्या मासळीचा बाजार कमी होतो आणि सुक्या मासळीला उधाण येते. सुक्या मासळीच्या पाककृती चाखायचं म्हटलं तर त्यात कोळी घराणेशाही असेल तर सोन्याहून पिवळं.... कारण मासळी आणि कोळी समुदाय यांचं समीकरण न उलघडण्यासारखंच आहे. सोडे बनवायचं म्हटलं तर प्रत्येक गृहिणीचं मन अकूचंबित होते. कारण पक्की रेसिपी माहित असण्या अगोदर सोड्यांसंबंधित मूळ माहिती असावीच लागते. याचं सर्व प्रश्नांचं कोडं या पाककृतीत मी सोप्या पद्धतीने उलघडवले आहे. सोड्याच्या मसालेदार पाककृतीला पारंपरिक तडाखा देत आज हि रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद !
........................................................................................................

Dried Prawns | हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बाजारात सोड्याच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबेल -    • Dried Prawns | हा व्हिडीओ पाहिल्यानंत...  

..........................................................................................................


Web Site : http://www.mihaykoli.co.in

Online Buy Secret Koli Masala : http://www.mihaykoli.co.in/product

For Business Enquiry : [email protected] /
[email protected]

Food Blog : http://mihaykoli.co.in/category/blog/

Facebook Page :   / mihaykoli  

Twitter :   / mi_hay_koli  

Instagram :   / mihaykoli  

Комментарии

Информация по комментариям в разработке