सोयाबीन शेंगा नाही? पानावर ठिपके ? कापसाच्या पातेगळीचे करणे व उपाय ?

Описание к видео सोयाबीन शेंगा नाही? पानावर ठिपके ? कापसाच्या पातेगळीचे करणे व उपाय ?

नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "सोयाबीन शेंगा नाही? पानावर ठिपके ? कापसाच्या पातेगळीचे करणे व उपाय ?" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

Комментарии

Информация по комментариям в разработке