गुऱ्हाळ कोल्हापुरी गूळ..सेंद्रिय कोल्हापुरी गूळ कसा बनवतात

Описание к видео गुऱ्हाळ कोल्हापुरी गूळ..सेंद्रिय कोल्हापुरी गूळ कसा बनवतात

new video:-   • कोल्हापूरचं फुटबॉल प्रेम, आख्खं कोल्ह...  
कोल्हापुरी गूळ..सेंद्रिय कोल्हापुरी गूळ कसा बनवतात
कोल्हापुरी सेंद्रिय गूळ कोणतेही केमिकल न वापरता बनवला जातो.
त्यात केमिकल ऐवजी भेंडी आणि खायचा चुना वापरला जातो.त्यामुळे जास्तीत जास्त मळी निघून जाते आणि गुळाचा रंग खुलत जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке