अष्टविनायक दर्शन || ASHTAVINAYAK DARSHAN ||

Описание к видео अष्टविनायक दर्शन || ASHTAVINAYAK DARSHAN ||

संपुर्ण अष्टविनायक दर्शन
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते.महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत.

"Music: Mokka
• Ganpati song - He Gajavadan /No Copyr...
   • Ganpati song - He Gajavadan /No Copyr...  
MUSIC DESCRIPTION:
He Gajavadan - Ganpati Songs/No Copyright Music 🐘 No Copyright Devotional /Lord Ganesh Songs
Copyright and Royalty Free /SBM NO COPYRIGHT MUSIC

Ashtavinayak darshan
Maharashtra travel
Maharashtra history
Morgaon cha Mayureshwar
Siddhtek cha Siddhivinayak
Theur cha chintamani
Ranjangaon cha Mahaganapati
Ozar cha Vighnhar
Lenyadri cha Girijatmaj
Pali cha Ballaleshwar
Mahad cha varad vinayak
maharashtra ashtavinayak darshan
संपुर्ण अष्टविनायक दर्शन
अष्टविनायक माहिती
Ganesh Chaturthi decoration
Ganesh Chaturthi special
Ganpati songs 2024
Ganpati Bappa Morya
Ganesh puja 2024
Ganesh Chaturthi traditions
ashtavinayak darshan marathi

#ashtavinayak
#अष्टविनायक
#Ashtavinayakdarshan
#theurchaganpati
#morgaon
#lenyadri
#siddhatek
#ranjangaon
#lenyadri
#ojhar
#Mahadchaganpati
#Pali
#Ashtavinayakdarshanbyroad
#historicalplaces

Комментарии

Информация по комментариям в разработке