समर्पण परिवाराची अमरावती ते चांगापुर नरेश पदयात्रेत हजारो भाविक सहभागी

Описание к видео समर्पण परिवाराची अमरावती ते चांगापुर नरेश पदयात्रेत हजारो भाविक सहभागी

रविवारी पहाटे अमरावती ते श्री क्षेत्र चांगापूर पर्यत पदयात्रेला झाली सुरुवात
#बालाजी_प्लॉट येथील श्री सीतारामदास बाबा मंदिर महाआरती करून निघाली पदयात्रा
मार्गामार्गावर भाविकांनी केली पुष्पवृष्टी, पाणी नास्त्याची केली व्यवस्था
#citynews_amravati #chandusojatiya #amravati #citynewsamravati #amravatinews #citynews #amravaticitynews #trending #amcamravati #samarpanparivar #hanumanchalisa #changapurtemple

Комментарии

Информация по комментариям в разработке