संपूर्ण सातव पाटील कुटुंबातील श्री गणरायाचे एकत्रितपणे विसर्जन

Описание к видео संपूर्ण सातव पाटील कुटुंबातील श्री गणरायाचे एकत्रितपणे विसर्जन

गणपती विसर्जन हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. जड अंतकरणाने बाप्पांना निरोप देण्याचा हा दिवस. दरवर्षीप्रमाणे आमच्या संपूर्ण सातव पाटील कुटुंबातील श्री गणरायाचे एकत्रितपणे विसर्जन पार पडले. पारंपरिक पद्धतीने बैलगाडीमध्ये ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत मिरवणूक काढण्यात आली. आमच्या परिवारावर थोरामोठ्यांच्या संस्काराचा असलेला पगडा प्रत्येक सणामध्ये दिसून येतो. परिवारातील सर्वच मंडळी एकत्र येत अत्यंत उत्साहात सण साजरे करतात. आजही सर्वांनी एकत्रितपणे 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात बाप्पाला निरोप दिला.

#ganpatibappamorya #Wagholi #गणपतीबप्पामोरया #ganapati #वाघोली

Комментарии

Информация по комментариям в разработке