Indira Gandhi यांना गोळ्या घातलेल्या बॉडीगार्ड बेअंतसिंगचं पुढं काय झालं ? | Death Mystery

Описание к видео Indira Gandhi यांना गोळ्या घातलेल्या बॉडीगार्ड बेअंतसिंगचं पुढं काय झालं ? | Death Mystery

Operation Blue Star चा बदला घेण्यासाठी Indira Gandhi यांची हत्या करण्यात आली | Indira Gandhi Death

गांधी घराणं, तीन वेळा देशाच्या पंतप्रधानपदाला गवसणी घातलेले त्या घराण्यातील सदस्य, त्यांच्यावर सातत्यानं होणारे घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे आरोप आणि एके दिवशी कुठल्या तरी नाराज गटानं बदल्याच्या भावनेनं केलेल्या त्यांच्या घरातील व्यक्तींच्या हत्या हे सगळंच देशात कायम चर्चेत राहिलेले विषय. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशातल्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. लोकांची गांधी घराण्याशी असलेली सहानभूती वाढली होती. आता त्यापैकी राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये हत्या कशी झाली, कुणी केली, त्यांची हत्या करणाऱ्या नलिनीला सोनिया गांधी यांनी का माफ केलं ह्ये सगळं आपण एका डिटेल केस स्टडीच्या व्हिडीओमधून समजून घेतलंय. आजच्या या व्हिडीओत आपण इंदिरा गांधी यांच्या सुरक्षारक्षकांकरवी त्यांच्याचं हत्येचं प्लॅनिंग कसं रचण्यात आलं, इंदिरा गांधीना कुठला निर्णय महागात पडला आणि त्या शीख समुदायाच्या रडारवर  कशा आल्या आणि त्यांच्या हत्येनंतर देशाचं राजकारण कसं बदलत गेलं ह्ये सगळं या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणारंय...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#indiragandhideath
#indiragandhi
#indiragandhispeech
#indiragandhisongs
#indiragandhimovie
#indiragandhibiography
#indiragandhideathanniversary
#indiragandhiinterview
#indiragandhideathnews
#indiragandhistatus
#indiragandhikajivanparichay
#operationbluestar
#operationbluestar1984
#operationbluestarkhansir
#operationbluestarvideo
#operationbluestardocumentaryinhindi
#operationbluestarkyahai
#operationbluestardhruvrathee
#operationbluestarindiragandhi

Комментарии

Информация по комментариям в разработке