मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी स्थान -संपुर्ण माहिती

Описание к видео मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी स्थान -संपुर्ण माहिती

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र मायंबा येथे  नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. या समाधीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री विविध ठिकाणाहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने समाधीला स्नान घातले जाते. यासाठी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदाच उघडली जाते. त्यामुळे देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. मायंबा येथील मच्छिंद्रनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त 
#नाथ #अलख #अलखनिरंजन #मच्छिंद्रनाथ #संजीवनसमाधी #नवनाथ

Комментарии

Информация по комментариям в разработке