शेतकऱ्यांनो! बियाणे खरेदी करताना ही काळजी घ्या, बियाण्यांची निवड कशी करावी? बियाण्यांचे प्रकार काय?

Описание к видео शेतकऱ्यांनो! बियाणे खरेदी करताना ही काळजी घ्या, बियाण्यांची निवड कशी करावी? बियाण्यांचे प्रकार काय?

सध्या शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीचे वेध लागले आहेत. त्यासाठी सध्या राज्यभरात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे ती बियाणे खरेदीची. मागच्य काही वर्षांत राज्यभरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या माथी बोगस, अप्रमाणित आणि बनावट बियाणे मारण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आलेत. यासोबतच मागील काही वर्षात राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या.

Комментарии

Информация по комментариям в разработке