श्री क्षेत्र घटाळी | ता. बार्शीटाकळी जि. अकोला |

Описание к видео श्री क्षेत्र घटाळी | ता. बार्शीटाकळी जि. अकोला |

🙏दंडवत प्रणाम🙏
श्री क्षेत्र घटाळी या स्थानावर श्री चक्रधर प्रभू भ्रमण करीत असताना पाच्यात प्रहरी घटाळी येथे भक्त बाईसा व अन्य भक्तांना येथे येऊन सकाळचा पूजा अवसर होऊन येथे आसणस्थ झाले थोडी विश्रांती घेऊन येळवन या गावी प्रयाण झाले 🙏

आम्ही आमच्या चॅनल वर महानुभव पंथातील असलेल्या विविध छोट्या छोट्या स्थानांचे दर्शन याच्या मांध्यमातून तुम्हाला देणार आहे वर तेथील झालेल्या लिळा, भजन , यांचे देखील दर्शन होणार आहे तरी ते नियमित पने बघण्याकरिता आपल्या चॅनल ला subscribe करा आणि व्हिडिओ share आणि like करा.
धन्यवाद..🙏

तुमचे सहकार्य व प्रेम असेच राहुद्या
तुम्हाला माझा दंडवत प्रणाम..🙏

श्री क्षेत्र घटाळी | ता. बार्शीटाकळी जि. अकोला |#shrimahanhbhavdarshan#ghatalisthan#mahanubhav

Комментарии

Информация по комментариям в разработке