खोल पाण्यातून बुडी मारून काढला तांबींशी भरलेला पाग | RED SNAPPER | तांबींचा पाऊस | Ganesh koli

Описание к видео खोल पाण्यातून बुडी मारून काढला तांबींशी भरलेला पाग | RED SNAPPER | तांबींचा पाऊस | Ganesh koli

एकाच पागात भेटल्या ४ तांबी | LOT'S OF RED SNAPPER | तांबींचा पाऊस | Monster Fish | Ganesh koli

#redsnapper
#fishing
#bigfish

नमस्कार मित्रांनो आज पण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तांबिंची तुफान मासेमारी ही मासेमारी कशा पद्धतीने केले जाते याचे एक उत्तम उदाहरण या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने तांबी पकडताना आपण भरपूर लोकांना बघितला असेल आज आम्ही तुम्हाला एक वेगळी मासेमारी वेगळ्या पद्धतीने तांबी पकडण्याची पद्धत दाखवणार आहोत.
आपण स्वतः एक मच्छिमार असल्यामुळे आपल्या नक्कीच माहीत असते की कुठली मासेमारी कशा पद्धतीने केली जाते आणि आपण सर्व प्रकारची मासेमारी करतो सर्व प्रकारची मच्छी पकडतो चिंबोरी जिताडा तांबी कोलब्या करपाली चिवणी बोइस अशी वेगळ्या पद्धतीची मच्छी आम्ही पकडतो आज भरपूर वर्ष झाली आम्ही मच्छी पडतोय म्हणून भरपूर अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरच आम्ही एवढे भारी भारी मच्छी पकडतो आणि आपल्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून सादर करतो घरी आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्कीच चांगला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत राहू
धन्यवाद.

Ganesh Koli https://instagram.com/mi_belpadkar?ut...

EDITOR :- Sam Koli
@THESAMEDITING 9833103422
  / thesamediting  


खालील लिंक वर क्लिक करुन बगा वेगवेगली मासेमारिची पद्धत

१) पोहत जाऊन पाग मारायची पद्धत
   • Giant Fishing | पोहत जाऊन मारला पाग |...  

२)म्हावर्याचा जादूगर
   • Catching giant fresh netfishing | मच्...  

३)खोल पाण्यातुन बुडी मारून कालवे
   • खोल पाण्यातून बुडी मारून काढले कालवे ...  

४)होरी भरुन म्हावरा
   • होरी भरुन भेटला म्हावरा | Giant deep ...  

५) चिंबोरी
   • Giant mud Crab Catching | मासेमारी | ...  

6) 4.5 कोटी चे कोते
   • 4  कोटी ५० लाखाचे कोते | How To Catch...  

Комментарии

Информация по комментариям в разработке