दही कढी रेसिपी | न फुटणार दही कढी रेसिपी | curd curry recipe | आंबट गोड चवीची दही कढी रेसिपी

Описание к видео दही कढी रेसिपी | न फुटणार दही कढी रेसिपी | curd curry recipe | आंबट गोड चवीची दही कढी रेसिपी

दही कढी किंवा ताकाची कढी फुटते. कढी फुटू नये यासाठी मी काही टीप्स दिलेल्या आहेत. अशी कढी जर केली तर फुटणार नाही. ही कढी भाता बरोबर किंवा चपाती बरोबर खायला खुप भारी लागते.

दही कढीसाठी लागणारे साहित्य:-
दही :- २५० ग्रॅम
बेसन पीठ :- २ चमचे
हिरवी मिरची आणि लसुण पेस्ट :- २ चमचे
जिरे :- १ लहान चमचा
मोहरी :- १ लहान चमचा
हिंग :- १/४
हळद :- १ लहान चमचा
लसुण पाकळ्या :- २/३
कडिपत्ता पाने :- ७/८
तेल :- १ चमचा
मीठ :- चवीनुसार

Key words using this video :- दही कढी रेसिपी मराठी, दही कसे कशी बनवावी , takachi kadhi recipe, curd curry recipe, how to make Curd curry recipe, paramparik paridhan Dahi kadhi, n futnari dahi kadhi, dahi kadhi banane ka tarika, dahi kadhi manvnyachi vidhi, tak kadhi kashi banvavi. Dahi kadhi marathi madye, दही कढी रेसिपी, ताक कढी रेसिपी, हाऊ टू मेक दही कढी रेसिपी मराठी, दही कढी मराठी मध्ये, पारंपारिक पद्धतीने दही कढी रेसिपी, महाराष्ट्रीयन दही कढी रेसिपी, महाराष्ट्रीयन दही कढी , कढी बनवण्याची सोपी पद्धत, ताक कढी, कढी कशी बनवावी, दही कढी रेसिपी मराठी भाषेत, दही कढी रेसिपी.

#दहीकढीरेसिपीमराठीमध्ये #दहीकढीरेसिपी
#दहीकढीकशीबनवावी #दहीकढीबनवण्याचीसोपी पद्धत #howtoMakeAuthenticDahiकढीरेसिपी #दहीकढीरेसिपीमराठीमध्ये
#ताकाचीकढीरेसिपीमराठीमध्ये #कढीबनवण्याची सोपीपद्धतमराठीमध्ये #curdcurryrecipeinMarathi #curdcurryrecipe #howtoMakedahikadhi #दहीकढीकशीबनवावी #दाहीकढीरेसिपी #ताककढी रेसिपी #दहीकढीरेसिपीमराठीभाषेत #कढीबनवायची सोपीपद्धतमराठीमध्ये #पारंपारिकपद्धतीनेदहीकढीरेसिपी #dahikadhi recipemarathimadye #DahikadhiKashibanvavi #parmparikpadhanetinedahikadhirecipe #Dahikadhirecipemarathimadye #nestQuee Recipe
#maharashtrian traditional recipes

अश्याच नवीन प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी नेस्टक्वीन रेसिपी Nest Queen Recipes channel la subscribe करा व बेलं 🔔 क्लीक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेंव्हा तुम्हाला त्या रेसिपीच notification येइल.
🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке