इंजी.गजानन पाटील

Описание к видео इंजी.गजानन पाटील

महाराष्ट्र राज्यातील युवा व्याख्याते इंजी.गजानन भदाणे यांनी वक्तृत्वातुन जिंकलित अनेकांची मने.
आपल्या जहाल अन वेळ प्रसंगी नम्रतेणे वक्तृत्वाची शैली वापरून तसेंच मधोमध आपल्या विनोदी शैलीतून सामाजिक संदेश देऊन,श्रोत्यामांधून हस्याचा लोट आणता-आणताचं आपल्या विलक्षणं शैलीतून दगडा सम हृदय असणाऱ्यांच्या देखील डोळ्यातून अशृं येतात व यातून व्याख्यान अगदी श्रोत्यांच्यां काळजात शिरते.
छत्रपती संभाजी महाराजांचा रक्त रंजित इतिहास उभ्या महाराष्ट्रत 'मी छ.संभाजी महाराज बोलतोय' या विषयावर बोलणारा महाराष्ट्रतीलं एकमेव वक्ता म्हणजे इंजी. गजानन सुरेखा दिलीप पाटील आहेत.

संभाजी महाराजांचा रक्तरंजित इतिहास समजून घेयाचा असेल तर आजचं संपर्क साधा.

मो.9665713048

instagram Gajanan Bhadane    / @gajananbhadanepatil3849  

Комментарии

Информация по комментариям в разработке