बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी । Bare Panduranga Kenva Bhet deshi ।

Описание к видео बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी । Bare Panduranga Kenva Bhet deshi ।

बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी । Bare Panduranga Kenva Bhet deshi । #Abhang 2023 । डाॅ.निरज लांडे

बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी ।
झालो मी परदेशी तुजविण ॥१॥

ओवाळावी काया चरणावरोनि ।
केव्हा चक्रपाणि भेटशील ॥२॥

तुका म्हणे माझी पुरवावी आवडी ।
वेगें घाली उडी नारायणा ॥३॥

************************************************

BHAJANRANG भजनरंग चॅनेल वर आपणास वारकरी सांप्रदायिक किर्तने , वारकरी भजन , संगीत भजन ,अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा शास्त्रीय संगीत व उपशास्त्रीय संगीत व त्या विषयी माहिती ऐकण्यास व पहायला मिळतील.तर अशा नवनवीन विडियो साठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरु नका .

FOLLOW US

FACEBOOK : www.facebook.com/HariMukheMhana
INSTAGRAM:   / hari_mukhe_mhana  
YOUTUBE :    / @भजनरंग  
*******************************************************
#भजनरंग
#BHAJANRANG
#हरीमुखेम्हणा
#HariMukheMhana
#Bhajan_Rang


बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी अभंग,
बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी,
बा रे पांडुरंगा केव्हा भेटी देशी Lyrics
Bare Panduranga Kenva Bhet deshi
Bare panduranga Abhang
Bare panduranga Abhang 2022
बा रे पांडुरंगा केव्हा भेटी देशी Lyrics 2022
Marathi Abhang 2022

Комментарии

Информация по комментариям в разработке