Rane's Creamberg Ice-Cream | कोकणातील आईस्क्रीम फॅक्टरी

Описание к видео Rane's Creamberg Ice-Cream | कोकणातील आईस्क्रीम फॅक्टरी

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहेत ते कुडाळ एम. आय. डी. सी. येथे मालवणातील उद्योजकाने सुरु केलेल्या क्रिमबर्ग नामक आयस्क्रीम फॅक्टरीला. जाणुन घेणार आहोत यासंबंधीची संपुर्ण माहिती. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#malvanilife #icecream #icecreamrecipe #konkan #sindhudurg #malvan

For More Information
Mr. Raghunath Rane
( CEO Creamberg Ice-Cream )
+91 94224 34138

facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке